महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक रत्नाकर शेट्टी यांचे ठाण्यात निधन

रत्नाकर शेट्टी यांनी ४ वेळा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. १९६८साली इंदोर- मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते. ठाणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी संघनायक … Continue reading महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक रत्नाकर शेट्टी यांचे ठाण्यात निधन